स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय?www.marathihelp.com

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 4723 +22