राज्यसभेला स्थायी सभागृह का म्हणतात?www.marathihelp.com

राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली। राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 19286 +22