महाराष्ट्र विधानसभेत एकूण किती जागा आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 135867 +22