भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण?www.marathihelp.com

१३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली.. श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 8305 +22