जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात किती जिल्हे आहेत?www.marathihelp.com

20 जिल्ह्यांमध्ये विभागलेले आहेत उदा. जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ, राजौरी, उधमपूर, रियासी, रामबन, डोडा, किश्तवार, श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा, कुपवाडा, शोपियान, गंदरबल, बांदीपोरा, बारामुल्ला, बडगाम आणि कुलगाम, .

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:07 ( 1 year ago) 5 Answer 89551 +22