काश्मीर फाइल्स कशावर आधारित आहेत?www.marathihelp.com

द काश्मीर फाइल्स हा इ. स. २०२२ मधील विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित, झी स्टुडिओज निर्मित हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात जम्मू आणि काश्मीर मधील उग्रवादा दरम्यान पीडित काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे चित्रण दाखवल्या गेले आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:26 ( 1 year ago) 5 Answer 114326 +22